Home रायगड खांदा कॉलनी प्रभाग १५ ड मधून शिवसेना उबाटा गटाचे उमेदवार शिवाजी दांगट...

खांदा कॉलनी प्रभाग १५ ड मधून शिवसेना उबाटा गटाचे उमेदवार शिवाजी दांगट यांची प्रचारात जोरदार आघाडी.

101

आशाताई बच्छाव

1002462427.jpg

खांदा कॉलनी प्रभाग १५ ड मधून शिवसेना उबाटा गटाचे उमेदवार शिवाजी दांगट यांची प्रचारात जोरदार आघाडी.

पनवेल : ( प्रतिनिधी विजय पवार )
कार्यकत्यांच्या बळावर सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी आपली उमेदवारी घोषित केली होती. शिवसेना शाखा येथे सामाजिक कामातून त्यांनी आपली उमेद दाखवली. सर्वांना सांभाळून व सोबथ घेणारा नेता अशी त्यांची शाखेमध्ये प्रतिमा तयार झाली आहे. त्यांच्या शांत व संयमी स्वभावामुळे ते जनते मध्ये लवकर मिसळत आहे. त्यामुळे जनतेने आपल्याला पाच वर्षे सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन ते ठिकठिकाणी करताना दिसत आहेत. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खांदा कॉलनीतल प्रत्येक शाखाप्रमुखानी त्यांच्या प्रचारासाठी झोकून दिले. त्यामुळे सध्यातरी महाविकास आघाडी उमेदवार श्री.शिवाजी दांगट यानी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

Previous articleम्हणून तर कौतुक होते… सत्याचा आरसा,निर्भिडतेचा वारसा!
Next articleराष्ट्रवादी पुन्हा का ?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.