Home उतर महाराष्ट्र साक्री तालुक्यात नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी

साक्री तालुक्यात नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी

204

आशाताई बच्छाव

1002164199.jpg

साक्री संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ –नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा
येथील माळमाथा, परिसरातील टिटाणे, खोरी, छडवेल कोरडे पश्चिम पट्टयात बागायत शेत्र कमी कमी प्रमाणातआहे म्हणून येथील शेतकऱ्यांचा प्रमुख खरीप हंगामही वाया गेला. शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट आलेले आहे संपुर्ण साक्री तालुक्यातील शेतकरी बांधवाचा तोंडी आलेला घास देखील निसर्गाच्या अवकाळी पावसात झालेल्या असमानी संकटाने मोठे अतोनात नुकसान केले आहे, परंतु ती स्थानिक परिस्थिती कोणालाही कधीच का दिसत नाही? असा देखील प्रश्न जनतेच्या नजरेने कैद झाला आहे.
निसर्गाने दिलेला फटका सपुर्ण महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी झाला आहे, तिथे मात्र पंचनामे करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू झालेले

असुन, साक्री तालुक्यातील झालेल्या नुकसानीचे मात्र अद्याप कोणतीही प्रक्रिया बांधावर आलेली नाही आहे, तरी शासनाचे हात बांधलेल्या अवस्थेत का आहेत, कर्जाच्या पैशानी आणलेली महागडी बियाणे टाकली खरी पण मात्र ती कवडीमोल मातीतच संपली, मका काढणीस आला खरापण पाण्यातच तरंगताना शेतकरी हवालदिलच परत झाला, काद्यांनी तर चक्क भावाच्या घसरणीवर ठार केले, मग तर कर्जाचा डोंगर जसातसा परत का शेतकरी बाधवान समोर उभा राहीला, शासनाने पाहणी करून शेतकरी बांधवाच्या शेती पिकाचे झालेल्यानुकसानीचेतात्काळ पंचनामे करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करावा.

Previous articleजि. प. निवडणूक खर्च १४ लाख, प. स. ६ लाख: उमेदवारांना दिलासा, आयोगाने मर्यादा वाढवली.
Next articleवाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधमास ‘मृत्यूपर्यंत जन्मठेप’
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.