Home जालना भाजपाकडून वालसावंगी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढण्यास शिल्पा गणेश दामधर...

भाजपाकडून वालसावंगी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढण्यास शिल्पा गणेश दामधर इच्छुक

149

आशाताई बच्छाव

1002157320.jpg

भाजपाकडून वालसावंगी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढण्यास शिल्पा गणेश दामधर इच्छुक
गजेंद्र लोखंडे दैनिक तालुका प्रतिनिधी भोकरदन
भोकरदन तालुक्यातील वलसावंगी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते गणेश दाम धर हे वालसावंगी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढण्यास इच्छुक आहे जिल्हा परिषद साठी त्यांच्या सौ शिल्पा गणेश दामधर या जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीने तिकीट दिल्यास वालसंगी गट किंवा गणातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे गणेश दामधर गेल्या कित्येक वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय असून समाजकार्य सुद्धा त्यांचे लोकप्रिय आहे सामान्य नागरिकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारे अशी त्यांची ख्याती सो शिल्पा गणेश दामधर ह्या उच्च शिक्षित असून त्यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिल्यास सर्वाधिक मतांनी या निवडून येऊ शकतात अशी त्यांचे सामाजिक कार्य आहे सामान्य नागरिका तथा कार्यकर्त्याकडून यांना पाठिंबा आहे वालसंगी गावातील तरुणांसाठी रोजगार निर्मिती शिक्षण आरोग्य व समाजसेवा या क्षेत्रामध्ये लक्ष केंद्रित त्यांनी केलेले आहे त्यांच्या पुढाकाराने अनेक युवकांनी स्वालंबी बनण्यमागणीऋ योजना राबवलेल्या आहे त्यामुळे तरुण वयोवृद्ध व्यापारी तसेच मित्र परिवाराकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे भारतीय जनता पार्टीने त्यांच्या या जनसंपर्क समाजकार्याचा घेतलेला वसा बघून त्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीचे बी फार्म म्हणजेच तिकीट दिल्यास ते भरघोस मतांनी निवडून येतील आणि त्यांना तिकीट द्यावं अशी त्यांची सामान्य जनतेची मागणी