Home जालना वालसावंगी येथे ग्रामपंचायत बांधकामाचे भूमिपूजन

वालसावंगी येथे ग्रामपंचायत बांधकामाचे भूमिपूजन

106

आशाताई बच्छाव

1001937269.jpg

वालसावंगी येथे ग्रामपंचायत बांधकामाचे भूमिपूजन.     भोकरदन जालना गजेंद्र लोखंडे तालुका प्रतिनिधी 

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी आमदार संतोष पाटील दानवे यांनी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामपंचायत च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत वालसावंगी येथे झालेल्या या कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी सुनील पडोळ,सरपंच शंकर भुते ,गणेश इंगळे ,गणेश गाडेकर, प्रकाश पवार ,अजिंक्य वाघ ,मनीष गवळी,लक्ष्मण मळेकर,किरण राजे कोथळकर ,रखमाजी कोथळकर ,किरण फुसे, रमेश काटकर यांच्यासह वालसावंगी ,धावडा, पारध,पद्मावती,सुंदर वाडी येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleजाफराबाद एडवोकेट वैष्णवी साळवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
Next articleपारध बु येथील प्रभाकर दिगंबर लोखंडे यांच्या मकाच्या शेतात बिबट्याचे दर्शन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.