आशाताई बच्छाव
जाफराबाद एडवोकेट वैष्णवी साळवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की जाफराबाद येथील सूर्यकांत साळवे जाफराबाद प्रसिद्ध किराणा व्यापारी यांची कन्या एडवोकेट वैष्णवी सूर्यकांत साळवे यांचा संभाजीनगर येथील तेली सेना या कार्यक्रमात संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदिपान जी भुमरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन वैष्णवी साळवे यांचे स्वागत करण्यात आले. आणि खासदार साहेब यांनी पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.






