Home जालना गाडेगव्हाण जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप

गाडेगव्हाण जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप

182

आशाताई बच्छाव

1001933918.jpg

गाडेगव्हाण जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप
जालना जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

जाफराबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक भवर सर आणि देठे सर, अंगणवाडी सेविका कल्पना सांगळे आणि छायाबाई कानडे, तसेच शशिकलाबाई नानाभाऊ बनकर आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र लोक न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक गजानन पाटील देठे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.

Previous articleअतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान – युवा सेनेचे तहसीलदारांना निवेदन
Next articleजाफराबाद एडवोकेट वैष्णवी साळवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.