Home पुणे उरळीकांचन..वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव पाटील तुमच्या बुध्दीकौशल्यातुन अनेकजण प्रेरणा घेतील…महंत.श्री.गोपालव्यास कपाटे

उरळीकांचन..वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव पाटील तुमच्या बुध्दीकौशल्यातुन अनेकजण प्रेरणा घेतील…महंत.श्री.गोपालव्यास कपाटे

388

आशाताई बच्छाव

1001923230.jpg

उरळीकांचन..वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव पाटील तुमच्या बुध्दीकौशल्यातुन अनेकजण प्रेरणा घेतील…महंत.श्री.गोपालव्यास कपाटे                  पुणे उमेश पाटील ब्युरो चीफ –महानुभाव..उरळीकांचन पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव पाटील यांनी आपल्या बुध्दीकौशल्याने व लोकप्रतिनिधी सरपंच सौ ॠतुजाताई अजिंक्य कांचन व सहकारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून उरळीकांचन शहर, इलाईट चौक, तळवाडी चौक ह्या ठीकाणी होणारी सततची वाहनांची कोंडी सोडविण्यासाठी आपल्या बुध्दीचातुर्याने प्रयत्न केले व अनेक वर्षांपासून भेडसावत असणारी वहातूक कोंडीची समस्या हा विषय सर्वांशी संवाद व समन्वय साधून सोडवला शनिवार रविवार असो की सणावाराचे दीवस असो की इतर वेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात वहातूक कोंडीला सामोरे जावे लागत असे अनेक वेळेस अपघात झालेत त्यामधे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला या सततच्या भेडसावणाऱ्या बाबीवर शंकरराव पाटील व त्यांचे सहकारी यांनी यावर उत्तम पर्याय शोधून त्यात त्यांनी यश मिळवून दीले पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधींनी अनेकांना जिवदानच दीले असं म्हटलं तर वावग ठरणार नाही असे मत महंत.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले ह्या समस्याचे निवारण केल्या बद्दल वाहनचालक, प्रवासी,व नागरिकांकडून व समाजातील सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे…

Previous articleआदिवासी समाजातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत
Next articleशिवसेना उप तालुका प्रमुखपदी चेतन डिगांबर देशमुख यांची नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.