Home भंडारा पत्रकार संजीव भांबोरे यांची ब्ल्यू स्टार्म टीव्ही न्यूज चॅनल च्या महाराष्ट्र स्टेट...

पत्रकार संजीव भांबोरे यांची ब्ल्यू स्टार्म टीव्ही न्यूज चॅनल च्या महाराष्ट्र स्टेट हेड असोसिएट पदी नियुक्ती

193

आशाताई बच्छाव

1001764942.jpg

पत्रकार संजीव भांबोरे यांची ब्ल्यू स्टार्म टीव्ही न्यूज चॅनल च्या महाराष्ट्र स्टेट हेड असोसिएट पदी नियुक्ती

भंडारा -तालुक्यातील पहेला येथील पत्रकार व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस, व विविध वर्तमानपत्रात लेखणीच्या रूपाने कार्यरत व विविध सामाजिक संघटनेची निगडित असलेले पत्रकार संजीव भांबोरे यांची ब्लू स्टार्म टीव्ही न्यूज चॅनल
कमिटीच्या महाराष्ट्र स्टेट हेड पदावर ब्ल्यू स्टार्म न्यूज चैनल समितीचे संस्थापक प्रकाश बळीराम सोनवणे यांनी एका लेखी पत्रकाद्वारे नियुक्ती केलेली आहे. त्याचप्रमाणे ब्ल्यू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल चे विचार ,ध्येय ,धोरणे, शिस्त, सहकार्य व स्वावलंबन या प्रेरणेतून सर्वधर्म समभाव, समता व बंधुता यातून राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्यासाठी आपण कार्यरत व्हावे असे सुद्धा त्यांनी दिलेल्या पत्रातून सांगितलेले आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्या पत्रकारांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे. ज्या पत्रकारांना ब्ल्यू स्टार्म न्युज चैनल मध्ये काम करायचे आहे जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी म्हणून काम करायचे आहे त्यांनी चॅनलचे संस्थापक प्रकाश सोनवणे मोबाईल क्रमांक 8484035810 व महाराष्ट्र स्टेटप्रमुख संजीव भांबोरे 7066370489 क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे.

Previous articleतिघांकडून तरुणीवर लौगिक अत्याचार मुख्या आरोपीला अटक, दोघांची बाल सुधार गृहात रवानगी धक्कादायक घटना नागरिक संताप
Next articleकै. प्रमेश्वर बाबुराव पवार यांचे अपघाती निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.