Home मुंबई कोकण रत्न पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन.

कोकण रत्न पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन.

331

आशाताई बच्छाव

1001749541.jpg

कोकण रत्न पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन.

मुंबई : (प्रतिनिधी विजय पवार)
स्वतंत्र कोकणराज्य अभियान अंतर्गत विविध श्रेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० भगिनी आणि २५ कोकणी बांधवाना शनिवार १३ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, दुसरा मजला, महापालिका मार्ग, आझाद मैदान शेजारी मुंबई येथे दुपारी ४ ते ६ या वेळेत कोकण रत्न पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
या मध्ये पदवीप्राप्तांना सेमी पैठणी साडी , गोल्ड प्लेटेड मेडल, आकर्षक फ्रेम मध्ये कोकण रत्न पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
कोकण रत्न पदवीसाठी संजय कोकरे संस्थापक / अध्यक्ष 9224443119, 2) धंनजय कुवेसकर मुंबई अध्यक्ष 9869076602, 3) सुखदेव पवार संघटक 8082769 091 यांच्या व्हाट्सअॅप नंबरवर आपले नामांकन पाठवावे असे आवाहन स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक / अध्यक्ष संजय कोकरे यांनी केले आहे.
टिप : कोकण रत्न पदवीसाठी कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही याची नोंद घेण्यात यावी.

Previous article26-Jully-to-1-Aug-2025-News-Paper
Next articleदेगलूर शहरातील मदनुर नाक्यावरील सर्कल उभारणीचे काम थंड बस्त्यात; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यशैलीबद्दल वाहनधारकांमध्ये नाराजी…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.