Home बुलढाणा चिखली तालुक्यातील मेरा खुर्द कृषी मंडळात हुमणीचे थैमान कृषी केंद्र वाले वीर्य...

चिखली तालुक्यातील मेरा खुर्द कृषी मंडळात हुमणीचे थैमान कृषी केंद्र वाले वीर्य खताच्या नावावर शेतकऱ्याची आर्थिक लुट कृषी खात गप्प का? चर्चेला उधान .

103

आशाताई बच्छाव

1001709151.jpg

चिखली तालुक्यातील मेरा खुर्द कृषी मंडळात हुमणीचे थैमान कृषी केंद्र वाले वीर्य खताच्या नावावर शेतकऱ्याची आर्थिक लुट कृषी खात गप्प का? चर्चेला उधान .
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
चिखली :- चिखली तालुक्यातील मेरा खु मंडळामध्ये अंत्री खेडेकर मेरा बुद्रुक मनुबाई असोला इत्यादी गाव येतात या भागांमध्ये यावर्षी सोयाबीन पिकाला बगल देत सोयाबीन ऐवजी आता मका पिका कडे या भागातील शेतकरी वळले आहेत लोकांनी मका पिकाची लागवड केली आहे आणि या मका पिक वाढीसाठी विर्या खताची नितांत गरज मकाला असते याचाच फायदा घेत कृषी केंद्र वाले तेजी बॅग 230 रुपयाला भेटते तीच बॅग 300 ते 325 रुपयाला शेतकऱ्याच्य माती मारत आहे त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक लुट होत आहे या बाबीकडे कृषी खात्याचे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे लक्ष नाही कृषी विभाग अधिकारी यांना आपल्या कामाचा विसर पडला की काय अशी सुद्धा चर्चा मेरा खुर्द मंडळा मध्ये सुरू आहे अंत्री खेडेकर मेरा तुखात शेतकरी डुमणी अळीच्या प्रादुर्भावाने संकटात आले आहे मागील वर्षी सोयाबीन पिकाने शेतकऱ्याचे कबरडे मोडले आहे मेरा खुर्द मंडळामध्ये मागच्या वर्षी दरडोई उत्पन्न कमी झाले आणि त्या मालाला भाव नसल्यामुळे या भागातील शेतकरी आधीच अस्मानी सुलतानी आणि बँकेच्या कर्जाच्या ओजाखाली असतानाच यावेळी सुद्धा हुमणी आळीने मेरा खुर्द मंडळामध्ये चांगलेच थैमान घातले आहे आणि ते अटक्यात येत नाही असे लक्षण दिसत असल्यामुळे मेरा खुर्द मंडळा मध्ये गावातील शेतकरी हवालद्दील झाले आहे आता शेतकऱ्यांनी काय करावे जगावे की मरावे असा एकच प्रश्न शेतकऱ्यासमोर पडला आहे

Previous articleअमरावती शहरात गुन्हे शाखा युनिटचा छापा, फेक मॅरेज पार्टी त ८0 अल्पवयीनसाह १७५ युवा युवतीचा समावेश.
Next articleएलसीबी पथकाची मोठी धडक – लोणारमध्ये ५ किलोहून अधिक गांजा जप्त, एक जण अटकेत ! लोणार (जि. बुलढाणा)
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.