आशाताई बच्छाव
अमरावती शहरात गुन्हे शाखा युनिटचा छापा, फेक मॅरेज पार्टी त ८0 अल्पवयीनसाह १७५ युवा युवतीचा समावेश. दैनिक युवा मराठा पी. एन.देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती शहरातील उच्चभ्रू परिसर शंकर नगर सारख्या एका बार अँड रेस्टॉरंट मी सुरंड फुटलेल्या पाच जणांनी फेक मॅरेज पार्टी आयोजित केली होती या पार्टीत तरुणांचा१७५ ते१८0 करून तरुणीचा सहभाग होता. विशेष बाब म्हणजे धक्कादायक प्रकार यामध्ये ८0 मुलं व मुली अल्पवयीन होते. या पार्टीत महागड्या दारूचे सेवन करणारे पेग होते पोलिसांनी या ठिकाणी ४0 अल्पवयीन मुलांची वैद्यकीय डॉक्टर कडून तपासणी करून घेतली. सदर पार्टी आयोजित करणाऱ्या सोबतच बारमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई रविवारी (दिनांक१३) रात्री शंकर नगर मधील एरिया ९१ वेस्ट बारचे मालक आनंद राजू भेले(३3रा. समर्थ हायस्कूल मागे अमरावती ) यांच्यासह श्याम हेमंत बजाज ( अनुप नगर अमरावती ) तसेच त्यांचे चार साथीदार या सहा जणाविरुद्ध पोलिसांनी दारूबंदी कायदा तसेच बाल संरक्षण अधिनियम २0१५ आनवये गुन्हा दाखल केला आहे श्याम व त्याच्या चार मित्रांनी” एरिया ९१” फेक मॅरेज पार्टी चे आयोजन केले होते. याबाबत माहिती गुन्हे शाखा चे युनिट दोन ला मिळतात पिया संदीप चव्हाण, एपीआय महेश इंगोले व त्यांचे पथक “एरिया ९१” मध्ये दाखल झाले या ठिकाणी तिसऱ्या माळ्यावर असलेल्या हॉलमध्ये सुमारे जवळपास 200 तरुणांचा धिंगाणा सुरू होता. थेट मॅरेज पार्टी अर्थात खोटा विवाह सोहळा असा त्या शब्दाश : अर्थ होतो. या पार्टीमध्ये खऱ्या लग्न ज्याप्रमाणे विविध कार्यक्रम चार दिवस चालतात तसेच तीन ते चार दिवसाच्या आयोजन करण्यात आले होते रविवारी हा फेक मॅरेज पार्टीचा रविवारी पहिला दिवस असल्याचे पोलिसांनी सांगितले. कदाचित पोलिसांनी घाट टाकून ही पाटी उजळणी नसती तर येणाऱ्या दोन-तीन दिवसात या पार्टीत आणखी न काय प्रकार होत झाली असती हे पण सांगता येत नाही. यावेळी ४0 अल्पवयीन मुली सुद्धा होत्या काही मुलं मुली अति झिंगल्यामुळे बारक्या जिन्यावर झोपलेले होते. भांगडधिंगा 6 नवीनच प्रकार फेक मॅरेज पार्टी संबोधल्या गेलेले आहे. अशा पार्टीत आपल्या मुलां कडे पालकांनी लक्ष द्यावे या पार्टीत सुमारे ८0 मुला मुली सहभागी झाल्याचे पोलिसांनी सांगितले इतर तरुण अल्पवयीन नव्हते मात्र त्यांचे व सुद्धा १८ ते २३ अशीच होती यावरून पार्टी सहभागी सर्व 200 तरुण तरुणी मुलं मुली जनतेम तारुण्यात प्रवेश करणारे आहेत हे अशा प्रकारच्या पार्टीमध्ये यातील काही जणांच्या हातात गियर फाइलच्या हातात दारूचे स्ट्रेट तर काहींच्या हातात सुजले या केळी काहीजण मुलीचा नृत्य करत होते इतक्या कमी वयाची मुलं मुली रात्री अकरा बारा वाजेपर्यंत घरातून बाहेर आहे ही बाब गंभीर असून त्या मुला मुलीकडे त्यांच्या पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांचे जातीने लक्ष द्यावे असा आव्हान पोलिसांनी केले आहे.






