Home जालना माहोरा येथे शुक्रवार बाजार दिवशी चोऱ्यांना आळा घालण्यासाठी बंदोबस्त

माहोरा येथे शुक्रवार बाजार दिवशी चोऱ्यांना आळा घालण्यासाठी बंदोबस्त

164

आशाताई बच्छाव

1001675059.jpg

माहोरा येथे शुक्रवार बाजार दिवशी चोऱ्यांना आळा घालण्यासाठी बंदोबस्त

जाफ्राबाद प्रतिनिधी मुरलीधर डहाके

दिनांक 04/07/2025 रोजी वार शुक्रवार दिवशी चोऱ्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेत माहोरा आठवडी बाजारात पोलीस स्टेशन जाफ्राबाद यांच्या मागदर्शनाखाली होमगार्ड टीम ने कुठलाही अनुचित प्रकार व चोरी होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.बाजारामध्ये मोबाईल, महिलांच्या गळ्यातील पोथा अशा अनेक चिऱ्या होत असतात त्यामुळे होमगार्ड बंदोबस्त ठेवल्यामुळे बाजार साठी येणाऱ्या नागरिकांनी आणि विशेष करुन महिलांनी या कामाचे कौतुक करतांना पाहाव्यास मिळाले. असा बंदोबस्त दर आठवड्याला ठेवावा अशी इच्छा सुद्धा नागरिकांनी व महिलांनी बोलून दाखविली.
बंदोबस्तासाठी होमगार्ड संजय छडीदार, दीपक सोनुने आणि अमोल उगले यांनी परिश्रम घेतले.