Home नाशिक धांद्री येथे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी

धांद्री येथे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी

334

आशाताई बच्छाव

1001675051.jpg

धांद्री येथे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी
न्यूज रिपोर्टर दावल पगारे धांद्री
येथून थेट

बागलाण तालुक्यातील धांद्री हे गाव गिरणा नदीकाठी वसलेले असून गावातील भक्तजन सालाबदाप्रमाणे
धांद्री येथे आषाढी एकादशी साजरी करण्यात आली
जसं पंढरीला चंद्रभागा
तसंच धांद्री येथे गिरणामाई असल्या कारणाने येथे जसं पंढरीचाच राजा अवतरला असं वातावरण गावातील भक्तजन मंडळी यांनी करून दाखवलं आषाढी एकादशीच्या निमित्ताने सायकलिस्ट लोकांचे स्वागत करून त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच गावात दिंडी काढण्यात आली पायी दिंडी निघाली हे अनमोल कार्य गावातील भक्तजन मंडळींनी केली
असेच धार्मिक कार्यक्रम धांद्री गावातील रहिवासी भक्तजन मंडळी खूप आनंदाने साजरी करतात

Previous articleतुमसर तालुक्यात शाळाबाह्य बालकांची सर्वेक्षण मोहीम, ६ ते १८ वयोगटातील बालकांचे होणार सर्वेक्षण
Next articleमाहोरा येथे शुक्रवार बाजार दिवशी चोऱ्यांना आळा घालण्यासाठी बंदोबस्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.