Home जालना जिल्हा परिषदेच्या प्रांगणात भरली पावसाची शाळा

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात भरली पावसाची शाळा

84

आशाताई बच्छाव

1001642490.jpg

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात भरली पावसाची शाळा
युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे तालुका प्रतिनिधी भोकरदन
भोकरदन तालुक्यातील पारध बु येथील जिल्हा परिषदेची शाळा या शाळेच्या प्रांगणामध्ये बुधवारी झालेल्या पावसामुळे आजूबाजूच्या परिसरातील नाली मधील पाणी या शाळेच्या प्रांगणामध्ये आल्याने जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणाला तळ्याचे स्वरूप आले आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे या साचलेल्या पाण्यात बेंडूक व इतर किडे पहावयास मिळत आहे यात बेडकांचा आवाज अशा या प्रांगणावर विद्यार्थ्यांनी उभे राहावं कुठं हा एक गौण म्हणूनच म्हणावस वाटतं या दृश्याकडे बघून जिल्हा परिषदेच्या प्रांगणात भरली पावसांची शाळा शाळेला नाव जिल्हा परिषद शासकीय शाळा परंतु शाळेची दयनीय अवस्था बघितली तर खूप वाईट. प्रशासन याकडे लक्ष देणार का असे जनतेतून प्रश्न उपस्थित होतांना ऐकावयास व पाहावयास मिळत आहे प्रत्येक वर्षी या परिसरातील शाळेत पाणीच पाणी साचते परंतु शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे पहावयास आहे पोषण आहार बनवण्याची किचन खोलीची दैनिक असता तर यापेक्षाही बिकट आहे अशा या जिल्हा परिषद शाळेत पालक आपला पाल्यांसाठी पाठ फिरवत असल्याचे पहावयास मिळत आहे जिल्हा परिषद शाळेची शिक्षण आहे खूप भारी परंतु शाळेची दयनीय अवस्था लागते जिव्हारी म्हणूनच गावातील नागरिकांच्या वतीने प्रशासनास मागणे आहे की या शाळेकडे लक्ष देऊन गांभीर्याने घेऊन सुसजशी प्रांगण शाळा खोल्या बनवून विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड व विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे प्रशासनाने गांभीर्याने घेऊन याकडे लक्ष द्यायला हावे असे नागरिकांकडून बोलले जात आहे हे साचलेले पाणी पाहून म्हणावसे वाटते वाटते जिल्हा परिषद च्या प्रांगणामध्ये भरली पावसाची शाळा