Home जालना भोकरदन पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

भोकरदन पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

160

आशाताई बच्छाव

1001574550.jpg

भोकरदन पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा
भोकरदन तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
आज 6 जून शिवराज्यभिषेक सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये गुढी उभारून व भगवा ध्वज फडकवून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला यावेळी गटविकास अधिकारी महेंद्रजी साबळे यांनी श्री छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला यावेळी पंचायत समितीच्या इतर विभागातील कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील अमोल कड व त्यांचे सहकारी तसेच महिला या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी गुढीचे पूजन करून व दर्शन घेऊन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून हा राज्यभिषेक सोहळा साजरा केला तसेच शहरातील नागरिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleभोकरदन शहरातील शासकीय कार्यालयांना शिवराज्याभिषेक सोहळ्या साजरा करण्याचा विसर रिपोर्टर गजेंद्र लोखंडे
Next articleविरदेल ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.