Home अमरावती अमरावती येथील पोलीस बापा कडून, पोटच्या मुलीवर अत्याचार: बाप लेकीच च्या नात्याला...

अमरावती येथील पोलीस बापा कडून, पोटच्या मुलीवर अत्याचार: बाप लेकीच च्या नात्याला काळीमा: वर्षभरा पासुन सुरू होता अत्याचार.

172

आशाताई बच्छाव

1001570868.jpg

अमरावती येथील पोलीस बापा कडून, पोटच्या मुलीवर अत्याचार: बाप लेकीच च्या नात्याला काळीमा: वर्षभरा पासुन सुरू होता अत्याचार. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती शहरात सुव्यवस्था ठेवणारे पोलीस खात्यात्यावर विश्वास ठेवणारे अमरावती शहरात पोलीस वडीला कडून स्वतःच्या पोटच्या मुलीवरच वर्षभर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची कळस वाली घटना घडली आहे. या घटनेमुळे बाप लेकीच्या पवित्र नात्याला काढून फासला गेला आहे. या घटनेमुळे बाप लेकीचे पवित्र नात्याला काळीमा फासला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संताप जनक प्रकार घडला आहे. अत्याचार करणाऱ्या नरधाम बाप हा पोलीस दलात कार्यरत आहे. पीडित तरुणी २४ वर्षाची आहे. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीवर बलात्कार, विनयभंग व इतर कलमांतर्गत राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीच्या माहितीनुसार, आरोपीने गत ४जुन रोजी सकाळी ७वाजता तिच्या अंगाला घाणेरडा स्पर्श केला. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मागे वर्षभरापासून सुरू होता. अखेर वारंवार होणारा त्रास असाह्य झाल्यामुळे पीडित तरुणीने राजापेठ पोलीस ठाणे गाठून पोलिसांपुढे आपबीती कथन केली. गंभीर गोष्ट म्हणजे पीडित तरुणी २०१५ मध्ये इथे आठवीतहोती. त्यावेळी आरोपीने पहिल्यांदा तिच्याशी लौगिक जावळी साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही दिवसांनी आईला बाहेरगावी पाठवून दारू पिणे तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या प्रकाराची माहिती पिढी तिने आपल्या आईला सांगितलं. पण आरोपींनी ही झालेल्या प्रकरणाची बाहेर वाचत केली तर तीलि ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे जीवाच्या भीतीने या दोघींनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. पण अखेर पिढीतील हिम्मत दाखवून आपल्या आरोपी बापा विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली या घटनेची माहिती बाहेर पडतात नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे.