आशाताई बच्छाव
राष्ट्रवादी पक्षाचे म .न .पा. मुंबईचे माझी गटनेते व सभागृह नेते रवींद्र भाऊ पवार त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ईरवीन हॉस्पिटल अमरावती रुग्णांना निखिल देशमुख प्रदेश सरचिटणीस यांच्या हस्ते फळांची वाटप. ————————————–_—— दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती येथे शासकीय इरविन हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे प्रशासनिक सरचिटणीस मुंबई तसेच महानगरपालिका माजी गट नेते व सभागृह नेते रवींद्र भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरावती येथील सन्माननीय निखिल देशमुख यांच्या हस्ते हॉस्पिटलमध्ये तमाम रुग्णांना फळाचे वाटप केले. फळ वाटप करताना अमरावती शहरातील तसेच ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्रजी पवार) पक्षाचे अनेक मित्रपरिवार व कार्यकर्ते उपस्थित होते.






