Home भंडारा 9 जूनला शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे रक्तदान शिबिर व मोफत नेत्र...

9 जूनला शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

139

आशाताई बच्छाव

1001564176.jpg

9 जूनला शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

पत्रकार संजीव भांबोरे यांच्या सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत

भंडारा– पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे 9 जून 2025 ला सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत समर्पण ब्लड बँक भंडारा व नेत्रसेवा हॉस्पिटल भंडारा यांच्यामार्फत नेत्रदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन सन्मान द्या व सन्मान घ्या या पत्रकार संजीव भांबोरे यांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. करिता ज्या तरुण युवकांना रक्तदान करायचे असेल त्यांनी शांतीवन बुद्धविहार येथे सकाळी 10 पासून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक अर्पित मेश्राम, संदीप नरुले टायगर ग्रुप यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous articleस्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त समता परिषदेच्या सैनिकांना निवडून द्या – ऍड. सुभाष राऊत
Next articleउध्वस्त शेती अन् उद्विग्न शेतकरी स्वप्निल देशमुख
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.