आशाताई बच्छाव
एकता आभुषनच्या ३ दुकानावर आयकर ची धाड अमरावती अकोला व परतवाडा येथे प्रतिष्ठानचा समावेश. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. ——————————————–_–एकता आरक्षणाच्या तीन दुकानावर आयकर चे धाड अमरावती अकोला व परतवाडा येथे प्रतिष्ठानचा समावेश. एकता आभूषण या ज्वेलर्सच्या अमरावती अकोला व परतवाडा येथील तीन प्रतिष्ठानावर आयकर विभागाने दहा सत्र राबविले या आधारित नेमके किती बेशक मालमत्ता रोकड व दस्तवेत जप्त झाले याचा खुलासा करण्यास आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तूर्तास नकार दिला दरम्यान या घडसूत्रामुळे सराफ व्यावसायिक मध्ये एकच खबर उडाली आहे स्थानिक जस्तंभ चौक मार्गावरील एकता अभूषण या प्रतिष्ठांचे शटर दुपारपासून खाली पडण्यात आले मात्र सुट्टी देण्यात आली आहे बुधवारी उशिरापर्यंत रात्र पर्यंत हे धाड सत्र सुरू होते. सूत्रानुसार मोहित अटलांनी यांच्या मालकीच्या अमरावती अकोला परतवाडा सह यवतमाळ येथे एकता भूषण ही सोने-चांदीच्या दागिन्याचे प्रतिष्ठान आहे बुधवारी सकाळी रायगडच्या पथकाने अमरावती येथील ज्येष्ठ चौक मार्गावरील सहकार भवन जवळ शेजारी प्रतिष्ठान सोबतच परतवाडा व अकोला येथील प्रतिष्ठानावर छापे टाकले त्यासाठी प्रत्येकी सहा अधिकाऱ्यांचा समावेश असलेले स्वातंत्र्य पदके तयार करण्यात आली होती तीनही पथकांनी एकाच वेळी ही छापे टाकले नागपूर व नाशिक येथील हे पथक असल्याचे समजते या कारवाईत त्यांनी स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही सामील करून घेतल्याचे सांगण्यात येत आहे आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त सतीश गावंडे व निरक्षक राम प्रवेश यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे दरम्यान हा सर्वे असून तपासणीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले सध्या काहीच जप्त करण्यात आले नसल्याचे समजले अमरावती रायगड विभागाचे अधिकारी नागपूर पासिंगच्या वाहनाने आले आहेत. अकोला शहरातील चार ते पाच सराफा दुकानावर आयकर विभागाने छापे टाकले बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या छापीमारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती गांधी रोडवरील पुनम त्याला अग्रवाल जलस ईशा ज्वेलर्स आधी ठिकाणी छापेमारी झाल्याच्या समजते आयकर अधिकाऱ्यांनी कागदपत्रे तसेच काही दस्तऐवज ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.






