Home पुणे चाकण येथे ऑपरेशन शेंदूर(तिरंगा रॅली)चे आयोजन*

चाकण येथे ऑपरेशन शेंदूर(तिरंगा रॅली)चे आयोजन*

163

आशाताई बच्छाव

1001510050.jpg

चाकण येथे ऑपरेशन शेंदूर(तिरंगा रॅली)चे आयोजन* (पुणे प्रतिनिधी – राकेश बेहेरे पाटील).
चाकण (पुणे) दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेला भ्याड हल्ला करून भारतीय नागरिकांचे प्राण घेतले त्या बदल्यात भारतीय तिन्ही दलातील सैन्य व भारत सरकारने यांनी पाकड्यांचा दहशतवाद्यांचा बदला घेतला आणि पुन्हा जगाला दाखवून दिलं की भारत देश हा दहशतवाद कदापी खपवून घेणार नाही आणि भारत देश किती शक्तिशाली व किती धर्याने लढू शकतो हे एकदा पुन्हा सिद्ध झालं भारतीय सैन्याचे ज्यांनी हे ऑपरेशन सिंदूर राबवले अशा भारताच्या दोन्ही शक्तिशाली नारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोन प्रमुख महिला अधिकारी यांनी जगाला दाखवून दिले की भारतीय नारी सुद्धा कमी नाही हाच भारतीय सैन्याने व भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर हे यशस्वीरित्या विजय मिळवल्याबद्दल भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी आणि अजून अधिकचे प्रोत्साहन देण्यासाठी आज चाकण व चाकण परिसरामध्ये ऑपरेशन सिंदूर तिरंगा विजय रॅली काढण्यात आली यावेळी चाकण व चाकण परिसरामध्ये देशभक्तीपर गीते गाऊन, प्रत्येक नागरिकाच्या हातामध्ये भारतीय तिरंगा देऊन रॅली काढण्यात आली. यावेळी चाकण मधील सर्व हिंदू संघटना, श्रीराम नवमी उत्सव समिती, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद आणि खान्देश मित्र परिवार व चाकण मधील नागरीक व चाकण परिसरातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleभाजपा धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निष्ठावंत कार्यकर्ते बापू खलाणेंची नियुक्ती
Next articleमाहोरा परिसराला अवकाळी पावसाने झोडपले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.