Home जालना माहोरा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचं पाऊस

माहोरा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचं पाऊस

108

आशाताई बच्छाव

1001506861.jpg

माहोरा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचं पाऊस

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील माहोरा परीसरात दिनांक 15 मे गुरूवार दुपारी अचानक आकाशात ढगळ वातावरण तयार झाले. 3 वाजेच्या सुमारास अच्यानक विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची थोडी तारंबळ उडाली आणि या पावसामुळे शेती मशागतीची कामे मार्गी लागेल अशी आशा शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे.
तसेच शेतकऱ्यांनी वारा आणि विजांपासून सावधगिरी बाळगावी झाडांखाली थांबू नये झाडावर वीज पडण्याची जास्त शक्याता असते. यादिवसात अवकाळी पाऊस असतात त्यामूळे शक्यतो घरांचा सहारा घ्यावा.ही विनंती जाणकार आणि वृद्ध व्यक्ती करत आहेत.

Previous articleमाहोरा येथील श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचा इ.10 वी च्या निकाला मध्ये घवघवीत यश
Next articleकोसगाव येथे राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.