Home चंद्रपूर लोकनाथ रायपुरे यांचा सामाजिक कार्याबद्दल बुद्ध पौर्णिमेला सत्कार कार्यक्रम संपन्न

लोकनाथ रायपुरे यांचा सामाजिक कार्याबद्दल बुद्ध पौर्णिमेला सत्कार कार्यक्रम संपन्न

337

आशाताई बच्छाव

1001504075.jpg

लोकनाथ रायपुरे यांचा सामाजिक कार्याबद्दल बुद्ध पौर्णिमेला सत्कार कार्यक्रम संपन्न

 

संजीव भांबोरे
चंद्रपूर —सावली तालुक्यातील चकफिरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते लोकनाथ दादाजी रायपुरे यांनी बुद्ध विहाराच्या बांधकामाकरिता गाव खेड्यावर फिरून १,०८००० एक एक लाख आठ हजार रुपये जमा करून विहाराच्या बांधकामाकरिता दानाच्या रुपात जमा करून दिले. त्याबद्दल ब्लू स्टार म्यूजिक चे संचालक सचिन रायपुरे त्याचप्रमाणे अनिकेत दुर्गे यांच्या हस्ते बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून त्यांच्या शाल ,श्रीफळ ,व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.