Home उतर महाराष्ट्र आदर्श विद्या मंदिर शाळेचा ८७.३६% निकाल     

आदर्श विद्या मंदिर शाळेचा ८७.३६% निकाल     

169

आशाताई बच्छाव

1001502892.jpg

आदर्श विद्या मंदिर शाळेचा ८७.३६% निकाल      सोनई – शानिशिगणापुर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी– नेवासा तालुक्यातील सोनई येथील आदर्श विद्यालयचां दहावीचा निकाल ८७.३६% लागला असून एकूण ९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला होता,त्या पैकी ८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर १२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.टॉप फायु मध्ये तन्मय शिंदे ८९.८०%,गौरी गोसावी ८७.८०%,श्वेता काळे ८६%,नूतन तांदळे ८२.८०%,समर्थ घावटे ८१.४०% या गुणवंत विद्याथ्र्यांचे शाळेचे सचिव रविराज गडाख,अध्यक्षा जयश्री ताई गडाख,मुख्याध्यापक बी.आर. खेसमांळसकर ,शिक्षक दराडे,श्री दरदले यांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleतथागत भगवान बुद्ध यांच्या विचारांची समाजाला गरज – कैलास गोरंटयाल
Next articleवाळू माफियाची दादागिरी! तहसीलदार यांना अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी! तामगाव पो.स्टेशन येथे गुन्हा दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.