आशाताई बच्छाव
स्वामी विवेकानंद महाविद्यालयात सेवानिवृत्त शिक्षक श्री बाबुराव मंजीपल्ले यांचा सन्मानपुर्वक सत्कार
मुक्रमाबाद प्रतिनिधी नांदेड बस्वराज स्वामी वंटगिरे
मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात अनुजा भोसले प्राथमिक शाळा देगलुर येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री बाबूराव मंजीपल्ले यांचा सन्मानपूर्वक सत्कार श्री चंद्रकांत पाटील अंबुलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य विवेक इनामदार प्रा.श्री भिंगोले सर प्रा. श्री पांचाळ सर, प्रा.झंवर सर प्रा.शेख गनी सर, श्री मंडगे श्रीधर सर,उमाकांत गायकवाड,सेवक बालाजी सादगीरे या समारोहास उपस्थिती होते.
एक कर्तव्य दक्ष शिक्षक म्हणून त्यांनी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावली असे गौरवउद्गार प्राचार्य इनामदार सरांनी काढले या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.






