आशाताई बच्छाव
नागपूर अमरावती मार्गावर धोकादायक उड्डाणपूल राडगाव रिंग रोडवर नियम बाहे बांधकाम, आमदार खोडक्यांची NHAI. अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी. दैनिक युवा मराठा .पी.एन देशमुख.अमरावती जिल्हा प्रतिनिधी. नागपूर अमरावती मार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामात गंभीर त्रुटी आढळले आहेत झालेल्या पाणी दरम्यान ही बाप समोर आली आमदार सुलभाताई खोडके यांनी याप्रकरणी एन एच ए आय चेे अधिकारी विश्वास साळुंखे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे बांधकाम स्थळावर सुरक्षित योजनेचा अभाव आढळला.बॅरिकेट आणि सुरक्षारक्षकांची व्यवस्था करण्यात आलेली नाही जागोजागी राखीचे डिगार पडून धूळ उडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे शेतकऱ्यांचे शेतातील छोटे रस्ते आणि नादी वरील रक्ते उंच करून बंद करण्यात आले आहे पोलीस विभागाला न कळवतास काम सुरू करण्यात आले होते याबाबत पोलिस आयुक्तालयाने२५, एप्रिल रोजी नोटीस बजावली आहे कामाच्या ठिकाणी एकही इंजिनियर किंवा कर्मचारी , उपस्थितचे आढळले विधान परिषद सदस्य संजय भाऊ खोडके यांनी या कामाबद्दल त्री व नाराजी व्यक्त केली पाहणी दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी संजय पाटील मनपाचे पर्यावरण अधिकारी महेश देशमुख आयडीसी अनिल भटकर तहसीलदार विजय लोखंडे आणि यश खोडके उपस्थित होते






