आशाताई बच्छाव
चांदूर बाजार तहसील मध्ये बोगस जन्मदाखरे प्रकरण किरट सोमय्यांनि यांनी१00, प्रकरणाची कागदपत्रे पोलिसाकडे केली सुपुर्द. दैनिक युवा मराठा. पी.एन. देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तहसील, कार्यालयात बोगस जन्म दाखला दिल्याप्रकरणी भाजप नेते किरट सोमय्या यांनी शुक्रवारी पोलिसाकडे तक्रार दाखल केली सोमवळ्यासोमय्या यांनी नागपूरसोमय्या यांनी नागपूरहून चांदूरबाजार पोलीस स्टेशनला दुपारी१२.वाजता भेट दिली तहसील कार्यालयातून गेल्या २-3.वर्षापासून खोटी कागदपत्र सादर करून शासनाचे फसलोक होत असल्यावर्षापासून खोटी कागदपत्र सादर करून शासनाचे फसलोक होत असल्याचे त्यांनीी सांगितले सोमय्या यांनी सुमारे१00.प्रकरणातील कागदपत्रे पोलिसाकडे सुकद्द केली त्यांच्या म्हणण्यानुसार यातील किमान५0.दाखले बोगस आहेत त्यांनी पाच प्रकरणे उदाहरण दाखल अधिकाऱ्यासमोर मांडली यामध्ये घातला की येथील २, तोंडगाव येथील१, आणि चाऔदुर बाजार शहरातील२, प्रकरणाचा समावेश आहे.1, प्रकरणात आधार कार्डावरील जन्मतारीख अर्जावरील जन्मतारीख आणि आदेशातील जन्मतारीख या तिन्ही वेगवेगळ्या असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले सोमय्या यांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केली असून आठवड्यानंतर पुन्हा चौकशीसाठी येण्याचेे सांगितले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार तहसीलदार रामदास शेळके नाय तहसीलदार लक्ष्मीकांत तिवारी ठाणेदार संतोष ठाणे यांच्या सहाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.






