Home जालना अंबादासराव हरिभाऊ रत्नपारखे यांचे निधन

अंबादासराव हरिभाऊ रत्नपारखे यांचे निधन

78

आशाताई बच्छाव

1001468562.jpg

अंबादासराव हरिभाऊ रत्नपारखे यांचे निधन.             जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ 

जालना शहरातील सम्राट अशोक नगर येथील अंबादासराव हरिभाऊ रत्नपारखे यांचे दि. 30 एप्रिल 2025 रोजी पहाटे 5 वाजता वयाच्या 80 व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसस्कार करण्यात आले.
जालना शहरातील ते जेष्ट व्यक्ती असून त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा सम्राट अशोक नगर (राजवाडा) जुना जालना येथील त्यांच्या राहत्या घरून निघाली होती. त्यांच्यावर रामतीर्थ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय नेत्यासह नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष हरीश रत्नपारखे यांचे ते वडील होते.