आशाताई बच्छाव
मिराबाई ढवळे यांचे निधन
सरपंच दिलीप ढवळे यांना मातृशोक
2 मे ला अंत्यसंस्कार
संजीव भांबोरे
भंडारा –पवनी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, चकारा चे संचालक तथा विद्यमान सरपंच दिलीप ढवळे यांची आई श्रीमती मीराबाई अर्जुन ढवळे वय.88 वर्ष यांचे वृद्धापकाळाने आज दिनांक 01.05.2025 ला दुपारी 04.30 वाजता दुःखद निधन झाले ,त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 02.05.2025 ला सकाळी 10.30 वाजता चकारा येथील स्मशानभूमीत होईल .