Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम...

गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम करणार –

103

आशाताई बच्छाव

1001441064.jpg

गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम करणार –
डॉ, प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना

नाम फाउंडेशन आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची मूल येथे घेतली सदिच्छा भेट

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 
नाम फाउंडेशन टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांचे सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यात विविध तालुक्यात 50 तलावाचे गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे केली जाणार आहे या विषयावर विविध कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात लोकसभागाच्या माध्यमातून होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र शासनाचा सहभाग असावे या दृष्टिकोनातून माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची फडणवीस वाडा मुल येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे, प्रदेश उपाध्यक्ष भारतजी खटी,नाम फाउंडेशन विदर्भ समन्वयक उमेश पाटील व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, व प्रकाश थुल यांनी सदिच्छा भेट घेतली व जिल्ह्यामध्ये करण्यात येणाऱ्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेमध्ये मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण दिले या निमंत्रणाचा माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी सहर्ष स्वीकार करून प्रशासनाच्या वतीने नाम फाउंडेशन व टाटा मोटर्सला पन्नास तलावाचे खोलीकरण करण्याकरिता विविध कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले यावेळी शोभाताई फडणवीस यांचे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आभार मानण्यात आले,

Previous articleअनसिंग येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध
Next articleविद्यार्थांनी जाणून घेतली सायबर क्राईम बद्दल माहिती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.