Home वाशिम अनसिंग येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध

अनसिंग येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध

234

आशाताई बच्छाव

1001441044.jpg

अनसिंग (गोपाल तिवारी)
वाशिम जिल्ह्यातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या अनसिंग येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळेस येथील सर्व भाजपा कार्यकर्ते. बजरंग दल चे कार्यकर्ते; विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.