Home विदर्भ हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका अंतर्गत सातेफळ येथील केंद्रीय ऊंच माध्यमिक शाळा सातेफळ...

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका अंतर्गत सातेफळ येथील केंद्रीय ऊंच माध्यमिक शाळा सातेफळ येथील कारभार रामभरोसे 

169

आशाताई बच्छाव

1001410422.jpg

हिंगोली ब्युरो चीफ –हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका अंतर्गत सातेफळ येथील केंद्रीय ऊंच माध्यमिक शाळा सातेफळ येथील कारभार रामभरोसे
सन 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्यातील झालेल्या आर्थिक घोटाळ्याअंतर्गत केंद्रीय उच्च माध्यमिक शाळा सातेफळ येथील मुख्याध्यापिका संध्या फुलारी यांच्या कार्यकाळातील अनेक नियम बाह्य आर्थिक प्रकरणे व शासकीय कामातील प्रलंबित कामकाज हिंगोली जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनी चौकशी दरम्यान समोर आले यावरून शाळेच्या मुख्याध्यापिका फुलारी यांना तीन महिन्यासाठी निलंबित करण्यात आली त्यावरून सध्या औंढा नागनाथ पंचायत समिती येथे त्यांना तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे पण मागील कार्यकाळातील अनेक त्रुटी समोर येत आहे त्यांच्या काळातील शाळेच्या मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत असताना त्यांनी शाळेतील योग्यरित्या कामकाज न केल्याची निदर्शनास आले आहे यातूनच आज रोजी शाळेतील मुख्याध्यापिक चार्ज देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून टाळाटाळ सुरू असल्याचे दिसून येत आहे वसमत येथील गटशिक्षणाधिकारी यांनी तात्काळ या संदर्भात दखल घेण्यासाठी शालेय शिक्षण समितीने गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा करत शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी एका निवेदनाद्वारे पंचायत समिती वसमत शिक्षण विभाग व जिल्हा परिषद हिंगोली या ठिकाणी निवेदनाद्वारे कळवले आहे

Previous articleयंदा २१०० कोटीच्या पीक कर्ज वाटपाचे टार्गेट! पीक कर्ज वाटप दरात १०ते१५ टक्क्यांनी वाढ
Next articleझावळ्याचा रविवार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.