Home उतर महाराष्ट्र झावळ्याचा रविवार

झावळ्याचा रविवार

102

आशाताई बच्छाव

1001410431.jpg

झावळ्याचा रविवार
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –बेथेल चर्च मिनिस्ट्री या ठिकाणी मोठ्या भाव भक्तीने झावळ्याचा रविवार झावळ्या घेऊन मोठ्या भाव भक्तीने साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी रेव्ह.पा. सतीश अल्हाट यांनी झावळ्याचा रविवार यानिमित्ताने शुभ संदेश सांगितले की,प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी राजाचा राजा असताना देखील लिन, नम्र झाला. झावळ्याचा रविवार म्हणजे खजुराचा रविवार, विजयाचा रविवार, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याचा शेवटचा आठवडा म्हणून साजरा केला जातो. आणि प्रभू ख्रिस्ताने सांगितलेली भविष्यवाणी पूर्ण होते म्हणून झावळ्याचा रविवार हा प्रशु ख्रिस्ताचा जयजयकाराचा दिवस म्हणजे होसान्नाचा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करत असताना त्याप्रसंगी
सिस्टर नलिनी अल्हाट, पास्टर राजेश प्रभुणे ब्र. निलेश जाधव, ब्र. सचिन वाघ, ब्र. सोमनाथ ब्राह्मणे, ब्र. अरुण थोरात, ब्र. जैतून अल्हाट, ब्र. अमित पठारे . क्षारण आल्हाट, . नंदा जाधव. सुनिता क्षीरसागर योगिता शिरसागर . पूजा सोनवणे, इत्यादी उपस्थित होते.

Previous articleहिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका अंतर्गत सातेफळ येथील केंद्रीय ऊंच माध्यमिक शाळा सातेफळ येथील कारभार रामभरोसे 
Next articleश्रीरामपूरात झावळ्याचा रविवार साजरा 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.