Home जालना क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुुले जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर

क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुुले जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर

124

आशाताई बच्छाव

1001401583.jpg

क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुुले जयंतीनिमित्त
भव्य रक्तदान शिबीर
बदनापूर/जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ: बदनापूर शहरातील संत सावता मंदिर सभागृहात महात्मा ज्योतीबा
फुले उत्सव समितीच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुले
जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर १० एप्रिल रोजी घेण्यात आले.  या
शिबिरात २५ युवकानी रक्तदान करुन एक सामाजिक संदेश दिला असून जयंती
उत्सवातून सामाजिक बांधिलकी जोपसणार असल्याचे ही उत्सव समितीकडून
सांगण्यात आले.
दरम्यान उद्या सायकली मिरवणूक तर १२ एप्रिल रोजी सावता मंदिर परिसरात
भव्य वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत-जास्त
समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ाहात्मा ज्योतीबा फुले उत्सव
समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
००००००००
फोटो ओळी….
१०- बदनापूर शहरातील संत सावता मंदिर सभागृहात महात्मा ज्योतीबा फुले
उत्सव समितीच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त
भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी रक्तदाते.
००००००००

Previous article“युवा मराठा” चे श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी दिपक कदम यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड…
Next articleकैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त भरगच्च कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.