Home उतर महाराष्ट्र “युवा मराठा” चे श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी दिपक कदम यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड…

“युवा मराठा” चे श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी दिपक कदम यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड…

210

आशाताई बच्छाव

1001401574.jpg

“युवा मराठा” चे श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी दिपक कदम यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड…
श्रीरामपूर शहरातील दिपक कदम यांची शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नव्याने निवड करण्यात आली आहे..
समाजात येणार्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार व पत्रकारिता चळवळ सक्षम करण्याच्या हेतूने संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष हारून अ.समद शेख , राष्ट्रीय महासचिव योगेश प्र.दंदणे , संचालक तथा राष्ट्रीय समन्वयक भरत नजन सर यांनी दिपक कदम यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.
या निवडीमुळे संघटनेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व संघटनेची ताकद वाढविण्यासाठी निवड केली आहे.त्यामुळे सर्व स्तरातून निवडीमुळे दिपक कदम यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Previous articleभाऊसाहेब देशमुख यांच्या ६०व्या पुण्यतिथी सोहळ्यात पालकमंत्र्यांचे बावनकुळे यांचे मत.
Next articleक्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुुले जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.