Home उतर महाराष्ट्र सन 2024 मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर करून तिथे...

सन 2024 मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर करून तिथे राष्ट्रध्वज फडकावला

101

आशाताई बच्छाव

1001398666.jpg

श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –सन 2024 मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर करून तिथे राष्ट्रध्वज फडकवत आणि राष्ट्रगीत गायन करत भारताचा अभिमान उंचावणाऱ्या पोलीस निरीक्षक द्वारका डोखे आता जगातील चौथे सर्वोच्च शिखर माउंट लोत्से सर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. डोखे या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील सुपुत्री असून, त्यांनी यापूर्वीही महिलांसाठी प्रेरणादायी कामगिरी केली आहे. या मोहिमेसाठी त्यांनी श्री साईबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते डोखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराव दराडे उपस्थित होते.

Previous articleडि पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल श्रीरामपूर येथे सिनियर के.जी. विभागाचा पदवीधर समारंभ संपन्न
Next articleपारध बु येथे चैत्रद्वादशी देवीच्या स्वारीने बालाजी उत्सवाची सांगता.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.