Home उतर महाराष्ट्र डि पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल श्रीरामपूर येथे सिनियर के.जी. विभागाचा पदवीधर समारंभ...

डि पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल श्रीरामपूर येथे सिनियर के.जी. विभागाचा पदवीधर समारंभ संपन्न

90

आशाताई बच्छाव

1001398628.jpg

श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –डि पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल श्रीरामपूर येथे सिनियर के.जी. विभागाचा पदवीधर समारंभ संपन्न झाला. विद्यालयाचे व्यवस्थापक रेव्ह फादर फ्रॅको विद्यालयाच्या प्राचार्या रेव्ह सिस्टर्स सेलिन श्री रविंद्र लोंढे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयेशा शेख यांनी केले. बाळगोपाळांचें साग्रसंगीत स्वागत करण्यात आले. चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम मुळे कार्यक्रमला वेगळीच शोभा प्राप्त झाली. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि सर्टिफिकेट देउन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांसाठी सहशिक्षिका सुजाता जग्गि, रिटा कांबळे अर्चना झरेकर गणेश पवार यांनी अथक परिश्रम घेतले. सौ. रीटा कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीत ने ह्या अद्वितीय कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous articleआठवणींचा डोह नव्हे सागरच….
Next articleसन 2024 मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर करून तिथे राष्ट्रध्वज फडकावला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.