आशाताई बच्छाव
पारध बू येथील रामजन्म उत्सव
श्री राम श्री लक्ष्मण व सितामाई व श्री राम भक्त हनुमान जी यांचे सजिव रूप घेऊन
मोठ्या उत्साहात साजरा
यूवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर
गजेंद्र लोखंडे
भोकरदन तालुक्यातील पारध बू येथील रामजन्म उत्सव साला बादाप्रमाने याही वेळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यिनीनी श्री राम श्री लक्ष्मण व सितामाई श्री हनुमान जी यांचे रूप धारण केले होते या वेळी कार्यक्रमास सेवा निवॄत शिक्षक समाधान लोखंडे. पत्रकार सागर देशमुख. सुरेश महाराज देशमुख. व इतर नागरीक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील महिला मंडळ यांनी भजन कीर्तन गायन करून 12 वाजता श्री रामजन्माचा पाळणा गाऊन राम जन्म उत्सव साजरा केला. सर्व नागरीकांना प्रसादाचे वाटत करून कार्यक्रमाची सांगता झाली.






