Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा 

श्रीरामपूरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा 

99

आशाताई बच्छाव

1001390313.jpg

श्रीरामपूरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा              श्रीरामपूर दिपक कदम तालुका 

प्रभू श्रीराम नवमी निमित्त सालाबाद प्रमाणे श्रीराम मंदिर यात्रा कमिटी ट्रस्ट श्रीरामपूर या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब (जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री )महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते यात्रेची सुरुवात करण्यात आली
याप्रसंगी त्यांच्या समवेत भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर ,तालुकाध्यक्ष दीपक पठारे ,शहराध्यक्ष मारुती बिंगले गौतम उपाध्ये, बंडूकुमार शिंदे, प्रकाश चित्ते, शरद नवले पाटील, अभिषेक खंडागळे, बाबासाहेब चिडे ,संदीप चव्हाण, लहू कानडे , मनोज नवले,हंसराज बत्रा, महेश सूळ, आनंद बुधेकर, भैय्या भिसे ,रुपेश हरकल, जितेंद्र छाजेड , महेंद्र पठारे, राहुल पांढरे, विशाल अंभोरे, विजय आखाडे, शंकर मुठे,
विठ्ठल राऊत, गणेश राठी,
यावेळी शहरातील विविध भागातील नागरिक व व्यापारी बंधू व भाजपा पदाधिकारी यांनी साहेबांचा सत्कार केला व शहरातल्या समस्या नामदार साहेबांना सांगून श्रीरामपूर शहरांमध्ये लक्ष घालण्यासाठी विनंती केली
नितीन दिनकर यांनी केलेल्या कामाचं यावेळी व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी कौतुक केले
यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी प्रभू श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेऊन सर्वांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या
गौतम उपाध्ये यांनी प्रास्ताविक केले तर बंडूकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले

Previous articleदेगलूरमध्ये भाजपा स्थापना दिन उत्साहात साजरा;
Next articleपारध बू येथील रामजन्म उत्सव श्री राम श्री लक्ष्मण व सितामाई व श्री राम भक्त हनुमान जी यांचे सजिव रूप घेऊन मोठ्या उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.