Home जालना ह्युमन राइट्स संरक्षण संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन वाळके

ह्युमन राइट्स संरक्षण संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन वाळके

136

आशाताई बच्छाव

1001351029.jpg

ह्युमन राइट्स संरक्षण संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन वाळके
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ : ह्युमन राइट्स संरक्षण संस्था मुंबई (स्पेशल कन्सल्टिटेटिव्ह स्टेटस फॉर युनायटेड नेशन्स) या प्रतिष्ठित फोरमच्या जालना जिल्हाध्यक्षपदी गजानन वाळके पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील नियुक्ती राज्याध्यक्ष राकेश  सिंह यांनी एका पत्राद्वारे केली आहे.
गजानन वाळके पाटील यांच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल समाजातील शेवटच्या घटकापर्यंतच्या व्यक्तीचे हक्क आणि अधिकार अबाधित राहण्यासाठी आणि कायद्याचे संरक्षण देण्यासाठी तसेच संविधानाचे संरक्षण करण्यासाठी सदरील नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल गजानन पाटील वाळके यांचे माजी राज्यमंत्री तथा आ. अर्जुनराव खोतकर, आ. नारायण कुचे, भाजपाचे जालना विधानसभा प्रमुख भास्करराव दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, तुळशीराम पाटील शेळके, सहदेव अंभोरे, अर्जुन उढाण, गजानन अंभोरे, शिवाजी अंभोरे, नामदेव अंभोरे, गौरव नवगिरे, विजय गाडेकर, राकेश खैरनार, राजेश भिसे, पांडुरंग खराबे, शरद वाबळे, अनिकेत वाळके, बबनराव बोरुडे, पांडुरंग देशमुख, तुकाराम मालुसरे, कृष्णा मालुसरे, सचिन जाधव, प्रमोद आरसूड यांनी स्वागत केले आहे.

Previous articleडॉ. देवेश पाथ्रीकर यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार
Next articleफेथ गोस्पेल सेंटर ए जी चर्चचा 42 वा वर्धापन उत्साहात साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.