Home जालना डॉ. देवेश पाथ्रीकर यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार

डॉ. देवेश पाथ्रीकर यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार

118

आशाताई बच्छाव

1001351019.jpg

डॉ. देवेश पाथ्रीकर यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार
बदनापूर,/जालना दि. २४(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित
शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार२०२५ विविध क्षेत्रात काम करणार्‍या
कर्तबगार व्यक्तीचा मानाचा समजला जाणार राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव
करण्यात येतो.
आरोग्य क्षेत्रात विशेषतः बदनापूर तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर हे
करत असलेल्या कार्याबद्दल त्याना राज्यस्तरीय आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर
झाला आहे. हा पुरस्कार शनिवार २९ मार्च रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
नाट्यमंदिर, सिन्नर, ता. सिन्नर जि. नाशिक येथे विधान परिषदेचे विद्यमान
सभापती ङनामदार प्रा.राम शिंदे व इतर मान्यवराच्या उपस्थितीत प्रदान
करण्यात येणार आहे.
०००००००००

Previous articleसंतानी नेहमी समता आणि शांतीचा संदेश दिला-आ.अर्जुनराव खोतकर
Next articleह्युमन राइट्स संरक्षण संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन वाळके
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.