Home भंडारा नोंदणी क्र. ,मंजुरी क्र. व दिनांक नसलेले घरकुलचे प्रमाणपत्र दिनांक 22/02/2025 च्या...

नोंदणी क्र. ,मंजुरी क्र. व दिनांक नसलेले घरकुलचे प्रमाणपत्र दिनांक 22/02/2025 च्या आमसभेत लाभार्थ्याला वितरण

400

आशाताई बच्छाव

1001302127.jpg

नोंदणी क्र. ,मंजुरी क्र. व दिनांक नसलेले घरकुलचे प्रमाणपत्र दिनांक 22/02/2025 च्या आमसभेत लाभार्थ्याला वितरण

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभाग तर्फे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मंजुरी आदेश घरकुल लाभार्थ्यांना देण्यात आले .या याबाबतीत भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभेचे 22 फेब्रुवारी 2025 ला आयोजन करून त्या ग्रामसभेत लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले. त्या प्रमाणपत्रावर नोंदणी क्रमांक ,मंजुरी क्रमांक, व त्या मंजुरी प्रमाणपत्रावर तारीख नाही. अशा प्रकारचे प्रमाणपत्र वाटून शासन लाभार्थ्याची दिशाभूल तर करणार नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.

Previous articleनाभिक समाजाने परंपरागत व्यवसायासोबतच शिक्षणात प्रगती करावी- प्रा राजेश नंदपुरे
Next articleदेगलूरात अतिक्रमण हटाव मोहीम ■ जिल्हा परिषद शाळा परिसर केला मोकळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.