Home बुलढाणा ब्रेकिंग द बर्निंग ! दूचाकी पेटली पण…

ब्रेकिंग द बर्निंग ! दूचाकी पेटली पण…

114

आशाताई बच्छाव

1001278731.jpg

ब्रेकिंग द बर्निंग ! दूचाकी पेटली पण…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा काल सकाळी मोठी घटना घडली.. खामगाव-बोथा मार्गावर एका दुचाकीस्वाराचा अपघात झालाय. दुचाकी अक्षरशा पेटली.. परंतु नशीब बलवत्तर होतं म्हणून दुचाकीस्वार बचावला असल्याची माहिती मिळते आहे. खामगाव- बोथा मार्गावर थोड्या वेळापूर्वी एक अपघात झाला. हा अपघात ऐवढा भिषण होता की, धाड येथील अयान खान आपल्या दुचाकीवर जात असतांना, त्याच्या दूचाकीने पेट घेतला. या अपघातात दूचाकीस्वार अयान बचावला
असल्याची माहिती मिळत आहे.

Previous articleशेतकरी योद्धा कृती समिती चे बालाजी सोसे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा डाव कॉल रेकॉर्डिंग मुळे उघड….
Next articleउडविले! वेडा व्यक्ती ठरला अपघाताचा बळी! – सूसाट वाहनांना ब्रेक लागेल कधी?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.