आशाताई बच्छाव
चांदवड सुनील गांगुर्डे तालुका प्रतिनिधी श्री क्षेत्र कळमदरे येथे हनुमान मंदिर राम लक्ष्मण सीता मंदिर विठोबा रुक्माई मंदिर यांचे भूमिपूजन मोठ्या जल्लोषात उत्साहात पार पडले यावेळी ह भ प ज्ञानेश्वर महाराज रुई देवगाव व ह भ प रमेश महाराज गांगुर्डे कळमदरे हनुमान मंदिर बांधकाम समिती अध्यक्ष गणू काका यांच्या हस्ते पार पडले व सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी कळमदरे पण हजर होते