Home जालना भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष भाऊ दानवे यांची पंचायतराज कमिटीचे अध्यक्षपदी...

भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष भाऊ दानवे यांची पंचायतराज कमिटीचे अध्यक्षपदी निवड

236

आशाताई बच्छाव

1001270526.jpg

भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष भाऊ दानवे यांची पंचायतराज कमिटीचे अध्यक्षपदी निवड
युवा मराठा न्यूज नेटवर्क भोकरदन तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
भोकरदन भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार संतोष भाऊ रावसाहेब पाटील जी दानवे यांची पंचायतराज कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांच्या निवडीबद्दल पारद बुद्रुक येथील माजी सभापती श्री परमेश्वर पाटील लोखंडे व गणेश शिवराम लोखंडे पवन गुलाबराव देवेंद्र लोखंडे संजय पाटील लोखंडे यांनी गुलालाची उधळण करून व फटाक्यांचे अतिश बाजी करून या निवडीचे स्वागत केले आहे परमेश्वर पाटील लोखंडे यांच्याशी फोनवर संपर्क केला असता त्यांनी श्री संतोष पाटील दानवे यांच्या निवडीबद्दल दोन शब्दात आपल्या भावना व्यक्त केलेले आहे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातून लाडकं नेतृत्व या आमच्या तालुक्याला लाभलेला आहे आणि या लाडक्या नेतृत्वाला आज पंचायत राज कमिटीच्या अध्यक्ष रूपाने सर्वसामान्यांची कामे असो व राज्यातील कामे असो करण्याची एक सुवर्णसंधी आज आमच्या नेतृत्वाला मिळालेली आहे.

Previous articleकळमदरेत विठ्ठल रुक्मिणी म़दिराचे भुमिपुजन उत्साहात संपन्न
Next articleआदर्श स्काऊटर पुरस्कृत केशवराव सूर्यवंशी यांचा अमृत महोत्सव संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.