Home भंडारा शांतीवन पाथरी (चिचाळ) येथे संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहत साजरी

शांतीवन पाथरी (चिचाळ) येथे संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहत साजरी

124

आशाताई बच्छाव

1001265125.jpg

शांतीवन पाथरी (चिचाळ) येथे संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहत साजरी

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार (पाथरी) चिचाळ येथे आज दिनांक 23 फरवरी 2025 ला सायंकाळी सात वाजता संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यासमोर दीप प्रज्वलित करून सामाजिक कार्यकर्त्या सीमा परिवार भंडारा यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष तुळशीराम गेडाम, अमरकंठ बांडेबुचे,सुशील मेश्राम, संस्थेचे संचालक जीवनबोधी बौद्ध, हेमप्रभा रूपाले, सुनीता सूर्यवंशी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleउंद्री प. दे. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.
Next articleवडसा येथे पे टू पे सोशियल फाउंडेशन च्या वतीने कन्यादान योजनेअंतर्गत भेटवस्तु व चेकचे वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.