Home छ. संभाजीनगर महत्वाची बातमी…. सावधान !

महत्वाची बातमी…. सावधान !

378

आशाताई बच्छाव

1001150508.jpg

आता थोड्याच वेळा पूर्वी पीएसआय दिपक पारधे (ग्रामीण एल सी बी छ्त्रपती संभाजीनगर)यांचा पतंगच्या मांजाने गळा कापला गेला आहे सध्या त्यांना सिग्मा हॉस्पिटल मध्ये उपचारकामी नेण्यातआले आहे, सर्वांना विनंती आहे की गाडी चालवत असताना गळ्याला(दुपाटे, मफलर,मफ) अशे काही तरी आवरण बांधा,हेल्मेट चा वापर करा…
जनहितार्थ जारी युवा मराठा परिवार महाराष्ट्र 

Previous articleखरंच “दारू” ही माणसाला अखेर काय करवून सोडते – अनामिक बांधव
Next articleदुर्दैवी ! खडकपूर्णात एकाला जलसमाधी !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.