Home भंडारा राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून

राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून

62
0

आशाताई बच्छाव

1001115431.jpg

राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून

 

भदंत संघरत्न मानके यांचा 63 व लोकसंघ तेंदबा यांचा 71 वा वाढदिवस उत्साहात साजरा

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) आज 3 जानेवारी 2025 रोजी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम अभिवादन करून पय्या मेत्ता संघाचे सिंदपुरी रुयाळ येथील अध्यक्ष भदंत संघरत्न मानके यांच्या 63 व्या त्याचप्रमाणे लोकसंग तेंदबा तिबेटी कॅम्प गोठणगाव यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त केक कापून सिंदपुरी रुयाळ या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या व बौद्ध उपासक उपासिका यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पगुच्छ ,शाल व चिवरदान करून सत्कार करण्यात आला . यावेळी भदंत मेतानंद, भदंत धम्मशिखर ,धम्मतप, भिक्षू देवानंद, श्रामनेर आनंद, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सामाजिक कार्यकर्ते धनंजय तिरपुडे, अरुण गोंडाने, डॉ प्रवीण थुलकर, माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी, सामाजिक कार्यकर्ते रूपचंद रामटेके ,कैलास गेडाम, लहेंद्र गेडाम, अरविंद धारगावे , पत्रकार संजीव भांबोरे, धम्मानंद मेश्राम ,मनोज बनसोड, युगांतर बारसागडे व मोठ्या बौद्ध उपासक उपासिका यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते अरुण गोंडाने यांनी केले. त्याचप्रमाणे डॉ. प्रवीण थुलकर यांच्या 2025 नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे लोकार्पण भदंत संघरत्न मानके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सर्व मान्यवर ,बौद्ध उपासक उपासिका यांनी जेवणाच्या आस्वाद घेतला.

Previous article“भारत यात्रा”वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न अकॅडमिक हाईटस पब्लिक स्कुल साकोलीचे आयोजन
Next articleरंकाळा सुभोभिकरणांतर्गत बसविलेले विद्‌युत दिवे व खांब यांची नासधूस करण्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here