Home बुलढाणा युवा मराठा ‘ च्या बातमीने यंत्रणेत खळबळ ! – एकाच वेळी दोन...

युवा मराठा ‘ च्या बातमीने यंत्रणेत खळबळ ! – एकाच वेळी दोन अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रक वर जप्तीची कारवाई ! – उपविभागीय अधिकारी अॅक्शन मोडवर !

105

आशाताई बच्छाव

1001106989.jpg

‘युवा मराठा ‘ च्या बातमीने यंत्रणेत खळबळ ! – एकाच वेळी दोन अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रक वर जप्तीची कारवाई ! – उपविभागीय अधिकारी अॅक्शन मोडवर !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:- देऊळगाव राजा ‘युवा मराठा ‘ ने वाळू तस्कर ‘पुष्पा’ विरोधात नुकतीच बातमी प्रसारीत केली आणि यंत्रणा सावध झाली आहे. दरम्यान देऊळगाव मही ते बायगाव रस्त्यावर दि. 30 डिसेंबर ला रात्री 10.30 वाजता च्या दरम्यान, प्रा संजय खडसे उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांचे पथकांनी अवैध रित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या प्रत्येकी 4 ब्रास चे दोन ट्रक वर जप्तीची कारवाई केली, सदर ट्रकवर क्रमांक नाहीत, सदर दोन्ही ट्रक पोलीस स्टेशनं देऊळगाव राजा येथे अटकावं करून ठेवण्यात ठेवण्यात आले आहेत, दोन्ही ट्रक वर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे तसेच दोन्ही
ब्रास चे दोन ट्रक वर जप्तीची कारवाई केली, सदर ट्रकवर क्रमांक नाहीत, सदर दोन्ही ट्रक पोलीस स्टेशनं देऊळगाव राजा येथे अटकावं करून ठेवण्यात ठेवण्यात आले आहेत, दोन्ही ट्रक वर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे तसेच दोन्ही ट्रकवर क्रमांक नसल्यामुळे त्याच्यावर मोटार वाहन अधिनियमा नुसार कार्यवाही करण्यासाठी आर टी ओ यांचे कडे पाठविण्यात येणार आहे
सदर पथकामध्ये प्रा संजय खडसे उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांची सोबत एस जी पांडव, व्ही यु कटारे, एस ए जाधव महसूल ग्राम अधिकारी, एल एन वायडे, मंडळ अधिकारी, तसेच पोलीस स्टेशन देऊळगाव पोलीस विभागाचे कर्मचारी सोबत होते.
गारवा हॉटेल परिसरात व देऊळगाव मही परिसरामध्ये 24 तास पथक कार्यान्वित ठेवावे असे निर्देश तहसीलदार देऊळगाव राजा यांना देण्यात आले.

Previous articleब्रेकिंग ! कोडीन फॉस्फेट, गांजा, बाँन्डची नशागिरी ! – अल्पवयीन व तरुणाईचा ‘झिंगाट’ कार्यक्रम !
Next articleयुवा मराठा महासंघाच्या दिनदर्शिका कँलेडरचे प्रकाशन २६ जानेवारीला होणार…!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.