Home नाशिक युवा मराठा महासंघाच्या दिनदर्शिका कँलेडरचे प्रकाशन २६ जानेवारीला होणार…!

युवा मराठा महासंघाच्या दिनदर्शिका कँलेडरचे प्रकाशन २६ जानेवारीला होणार…!

131

आशाताई बच्छाव

1001106994.jpg

युवा मराठा महासंघाच्या दिनदर्शिका कँलेडरचे प्रकाशन २६ जानेवारीला होणार…!
मालेगाव प्रतिनिधी:- आश्रयआशा फाउंडेशन महाराष्ट्र प्रणित युवा मराठा महासंघाच्या दिनदर्शिका कँलेडर २०२५ चे प्रकाशन रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी होणार असल्याची माहिती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी दिली.
सन २०२१ पासून महासंघाची दिनदर्शिका नियमितपणे प्रकाशित होत असून, संपूर्ण महाराष्ट्रात सदरच्या दिनदर्शिका कँलेडरचे वितरण करण्यात येते.ना नफा ना तोटा या तत्वावर सदरची दिनदर्शिका कँलेडर प्रसिद्ध करण्यात येते.यावर्षी काही अपरिहार्य व तांत्रिक कारणांमुळे सदरची दिनदर्शिका कँलेडर ही उशीरा प्रकाशित केली जात आहे.दरम्यान दिनदर्शिका कँलेडरसाठी ज्यांच्या जाहिराती अद्याप आलेल्या नाहीत त्या सगळ्या हितचिंतकांनी व युवा मराठा वर प्रेम करणा-या काळजीवाहू स्नेहीजनांनी आपल्या जाहिराती दिनांक १७ जानेवारी २०२५ पर्यंत पाठविण्याचे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.