Home उतर महाराष्ट्र अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

130

आशाताई बच्छाव

1001086375.jpg

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल       नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 

अहिल्यानगर-पुणे महामार्गाजवळील भिमा-कोरेगाव (जि. पुणे) येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनेक जण १ जानेवारी २०२५ला येणार आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते २ जानेवारीच्या सकाळी ६ वाजेपर्यंत अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्याचा निर्णय घेतला आहे.
पर्यायी मार्ग
बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणारी वाहतूक
बेलवंडी फाटा – देवदैठण – ढवळगाव – पिंपरी कोलंदर – उक्कडगाव – बेलवंडी – लोणी व्यंकनाथ – काष्टी – दौंड – पुणे
अहिल्यानगरकडून सरळ पुण्याकडे जाणारी वाहतूक
कायनेटिक चौक – अरणगाव बाह्यवळण – कोळगाव – काष्टी – दौंड – पुणे
अहिल्यानगरकडून पुणे मार्गे मुंबई, ठाणेकडे जाणारी वाहतूक
कल्याण बाह्यवळण रस्ता – आळेफाटा – ओतूर – माळशेज घाट मार्गे

Previous articleफॅमिली डॉक्टर सारखाच फॅमिली शेतकरी निवडावा शेतकरी दिनानिमित्त , शेतकरी बांधवांचा सन्मान
Next articleभंडारा ते नीलज फाटा हायवे मार्गावर रस्त्याच्या बाजूला मुरम ऐवजी माती मिश्रित भिसचा वापर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.